विम्याचे फायदे
१. आर्थिक सुरक्षा
अपघात किंवा आपत्तीच्या वेळी मोठ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव.
२. कायदेशीर संरक्षण
थर्ड पार्टी विमा कायद्याने बंधनकारक आहे, दंडापासून सुटका.
३. मानसिक शांतता
"उद्या काय होईल?" ही भीती संपते व मानसिक आधार मिळतो.
User Login
Access your dashboard
नवीन Agency साठी Software हवे आहे?
नवीन Signup / Enquiry कराआमच्या सेवा
मोटार विमा
दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फुल कव्हर.
आरोग्य विमा
वाढत्या वैद्यकीय खर्चापासून कुटुंबाला वाचवण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स.
जीवन विमा
तुमच्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी जीवन विमा.