विघ्नहर्ता इन्शुरन्स मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना सर्वोत्तम आणि खात्रीशीर विमा सेवा पुरवत आहोत. आमचे उद्दिष्ट तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे आहे.
आमच्याकडे मोटार, आरोग्य आणि जीवन विम्याचे सर्व पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे. तुमच्या वाहनाच्या विम्यापासून ते तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यापर्यंत आम्ही सर्व काळजी घेतो.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जलद सेवेच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना वेळेवर विमा पॉलिसीचे नूतनीकरण (Renewal) करण्यासाठी मदत करतो.